Mumbai Metro News | मुंबईच्या वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. Mumbai Metro News | The final phase of Mumbai...