Mumbai Maratha Andolak News | मुंबईत आंदोलकांचे मोठे हाल | Manoj Jarange Protest | Mumbai Morcha मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हजारो आंदोलक मुंबईत दाखल झालेत. मुंबईत पडणाऱ्या संततधार पावसामुळं या आंदोलकांचे मोठे हाल झाले. रात्रभर मिळेल तिथं आसरा घेण्याची वेळ या आंदोलकांवर आली. सीएसएमटीच्या आवारातील जाग...