Mumbai Local Train Accident | मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचा पुन्हा खोळंबा! सीएसएमटी (CSMT) स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा तासभर ठप्प झाली आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट. काय आहे नेमकं कारण? पाहा...