रोहित शर्माऐवजी यंदाच्या IPL सीझनसाठी Mumbai Indians ने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. संघव्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत. पण पंड्यानं कर्धणारपद स्वीकारल्यानंतर त्याचं रोहितशी बोलणं झालं का? पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर पंड्यानं काय उत्तर दिलं? पाहूयात...