Mumbai Hostage Crisis News Today | Rohit Arya च्या तावडीतून 17 मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबविलं होतं..बाथरुमच्या खिडकीतून पोलिसांनी इमारतीत प्रवेश केला..ज्या खिडकीतून पोलिसांनी प्रवेश केला त्या ठिकाणचा व्हिडीओ समोर आलाय..एका उचं शिडीच वापर करून पोलीस या खिडकीतून आत शिरले होते..| R...