Mumbai Hostage Crisis | मुंबईतील पवई परिसरात रोहित आर्या नावाच्या तरुणाने राज्य सरकारकडे उपक्रमाचे पैसे थकल्याचा आरोप करत १७ मुलांना वेठीस धरलं होतं. मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत रोहित आर्याचं एन्काउंटर केलं आणि मुलांची सुटका केली.नेमकं काय घडलं होतं? Rohit Arya Encounter | Powai Hostage Rescue | ...