MUMBAI FOOD GUIDE: तुम्हाला अस्सल कोकणी मेव्याची (Konkani Meva) आंबट-गोड चव चाखायची असेल तर, मुंबईतील हा प्रसिद्ध स्टॉल तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे! या स्टॉलवर फक्त ५० रूपयांपासून तुम्हाला विविध प्रकारचे कोकणी पदार्थ (उदा. आंबा पोळी, फणस पोळी, कोकम सरबत, इत्यादी) उपलब्ध होतील. मुंबईतल्या कोणत्या भा...