आजकाल प्रत्येकाचं आयुष्य एवढं धावपळीचं झालंय की, आपलं आवरताना वेळ पुरत नाही, त्यात इतरांच्या मदतीला इच्छा असूनही जाता येत नाही. परंतु अशा या धकाधकीच्या जीवनात काही दानशूर व्यक्ती अशाही असतात ज्या खास इतरांसाठी आपली कामं बाजूला ठेवून वेळात वेळ काढून धावपळ करतात. समाजसेवक राजू पाटील हेदेखील त्यापैकीच ...