Mumbai Central Local Train News |मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत कर्जतकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्यामध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. कर्जतकडे जाणारी वाहतुक विस्कळीत झालीय. बदलापूर स्थानकात अनेक लोकल ट्रेन खोळंबल्या आहेत. रेल्वे रुळाला तडा गेल्यानं लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झालीय. यामुळं ...