मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील गोदरेज 11 या इमारतीला काल रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. धक्कादायक म्हणजे इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली असताना वरच्या मजल्यावर काम करणाऱ्या कामगारांना याची जाणीवच नव्हती. या आगीच्या घटनेपासून अनभिज्ञ असलेले कामगार वर आपल्या कामात दंग होते. यावेळी मग शेजारच्य...