कामगार एकजुटीचा विजय असो...न्याय द्या न्याय द्या मुख्यमंत्री न्याय द्या...या आपल्या कानावर पडणाऱ्या परावलीच्या घोषणा...भाऊ अधिवेशन आलं की, आझाद मैदान अधिक गजबजून जातं आणि त्याचा प्रत्येक कप्पा न्यायासाठी एल्गार करत आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला साद घालतो...हेच ते आझाद मैदान जे अनेक आंदोलनाचं साक्षी...