रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केरळच्या गुरुवायूर श्री कृष्ण मंदिरालाही भेट दिली....यावेळी त्यांनी श्री वेंकटेश्वर अन्ना प्रसादम ट्रस्टला समर्पित एक आधुनिक, अत्याधुनिक स्वयंपाकघर बांधण्याची घोषणा केली... भगवान वेंकटेश्वराची सेवा करणं आणि तिरुमलाच्या दैवी ध्येयाचा एक छोटासा भाग...