advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / MS Dhoni ही जाणार अयोध्येला, Ram Mandir उद्घाटनाचं धोनीलाही निमंत्रण | N18V
video_loader_img

MS Dhoni ही जाणार अयोध्येला, Ram Mandir उद्घाटनाचं धोनीलाही निमंत्रण | N18V

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राममंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रितांची उपस्थिती असेल. त्यात महेंद्रसिंग धोनीचाही समावेश असेल. धोनीतल्या रांचीच्या निवासस्थानी या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका देण्यात आली. सचिनपाठोपाठ या सोहळ्याचं निमंत्रण मिळणारा धोनी हा दुसरा क्रिकेटर ठरलाय.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box