पावसाळा सुरू झाल्यामुळे बाजारात पावसाळी शॉपिंगसाठी लगबग पाहायला मिळते. शिवाय पावसात छान शोभून दिसतील अशा नवनवीन पॅटर्नच्या कुर्तीसुद्धा मुली आणि महिला खरेदी करताना दिसतात. पुण्यात शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबाग मार्केटमध्ये 250 रुपयांपासून विविध प्रकारच्या कुर्ती उपलब्ध आहेत. त्या नेमक्या कशा...