श्री क्षेत्र सोनारी हे काळभैरवनाथाचे देवस्थान देशभरात प्रसिद्ध आहे. अनेकांचे कुलदैवत असलेल्या धाराशिवमधील श्रीक्षेत्र काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. याच सोनारी गावात दोन ते अडीच हजार माकडे आहेत. याठिकाणी आठ दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. पिलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच...