सध्या अनेक जण प्रायव्हेट जॉब पेक्षा व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. डोंबिवली शहरातली रहिवासी असणाऱ्या भक्ती पाटीलने नऊ वर्ष प्रायव्हेट जॉब केला. परंतु तिला प्रायव्हेट जॉबमध्ये रस नव्हता. शेवटी नऊ वर्षानंतर तिने मोमोजचा व्यवसाय करण्याचे धाडस केले. तेव्हा अनेकांनी तिला, तुला हे जमणार नाही असं म्हटलं. प...