लेखक बर्जिस देसाई लिखित 'मोदीज मिशन' या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी तीनही प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला.The book 'Modi's Mission,' authored by Burj...