कोरोना काळापासून मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेले पाहिला मिळत आहेत. अशातच पालकाने जर मुलांकडून मोबाईल काढून घेतला किंवा मुलांना मोबाईल बाजूला ठेवून दे म्हंटल तर मुलं हे चुकीचं पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाई...