MNS Yes Bank Rada: नागपूरातील इंद्रजित मुळे YES बँकेने जेसीबी दोन हप्ते थकले म्हणून जप्त केली आणि तो एका आठवड्यच्या आत मध्ये पैसे भरायला गेला असता त्यांना बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही तुमचा जेसीबी निलावत विक्री केला आहे. यानंतर त्याने मनसेकडे मदत मागितली आणि मनसे त्याच्या मदत करत.. बँकेच्य...