एटीएम म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतं पैशांचं मशीन. पण तुम्ही कधी दुधाचं एटीएम मशीन पाहिलंय का? या एटीएममधून शुद्ध दूध मिळतं, यात कसलीच भेसळ नसते. पण असं मशीन नेमकं कुठे असतं. अहो, पुणे तिथे काय उणे? पुण्यात कात्रज आंबेगावातल्या प्रेस्टिन पॅसिफिक सोसायटीतील 3 मित्रांनी मिळून चक्क दूधाचं एटीएम मशीन...