Asim Sarode News | Milind Pawar News | Pune News | प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्यावर झालेल्या कारवाईवरून पुणे जिल्हा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष मिलींद पवार यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'ही कारवाई संशयास्पद असून वकिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे का?' असा थेट सवाल त्यांनी केला. बार कौन्...