Milind Ekbote On Jersey Cow Milk News: पुण्यातील एका कार्यक्रमात मिलिंद एकबोटे यांनी अजब विधान केलंय. जर्सी गाय ही डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी आहे. तसेच या गायीच्या दुधामुळे नपुंसकता निर्माण झाली, असा अजब दावा एकबोटे यांनी केलाय. News18 Lokmat is one of the leading YouTube N...