सध्याच्या काळात आपण ‘डिप्रेशन’ हा शब्द अनेकदा ऐकतो. भारतासारख्या देशात नैराश्य किंवा डिप्रेशन ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनबाबत वारंवार बोललं जातं. एका अहवालानुसार 13 ते 15 वयोगटातील मुलं-मुलीही हा शब्द वापरताना दिसतात. जगभर पसरलेल्या तरुणाईमधील ’डिप्रेशन’ या समस्ये...