Meenatai Thackeray News | शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलंय....उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव असून गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय....Meenatai Thackeray News | The accused has been arrested in the case o...