Maval News : मावळमध्ये चौराई मंदिर परिसरात चोरी, व्हिडीओ CCTV मध्ये कैद | Marathi News- मावळमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या चौराई डोंगरावरील चौराई मंदिराच्या समोरील असलेली चांदीसदृश्य सिंहाच्या मूर्तीची चोरी झाल्याची घटना घडलीये... चोराने भर दिवसा ही मूर्ती लंपास केल्याने एकच खळबळ उडाली...