Many street food shops and various hotels are famous in Matunga. Rajwadi tea shop is also very famous here. College and office goers flock here to drink tea.चहा म्हणजे अनेकजणांसाठी अगदी जीव की प्राण असतो. त्यात पावसाळ्यात गरमागरम वाफाळता चहा पिणं म्हणजे जीवाला अगदी आल्हाददायक आनंद मिळतो. म्हणूनच विव...