मारकवाडी गावच्या समर्थनार्थ आज शरद पवार गटाकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार गटाने स्थानिक स्वराज्य निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी केली आहे. Today, Sharad Pawar's group held a protest in Mumbai in support of Markwadi village. This time Sharad Pawar group has demanded that...