Marathwada VidhanSabha Exit Poll : मराठवाड्यात जरांगे फॅक्टर जादू करणार का?राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झालं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 11पर्यंत 18.14 टक्के मतदान झालं आहे. अनेक मत...