Marathwada Farmer News | मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. अलीकडील अतिवृष्टी आणि पूरामुळे पिके नष्ट, जमीन विषम स्थितीत. अशात राज्य सरकारने सुरू केलेली समुपदेशन हेल्पलाईन २४ तास चालू असून, पहिल्या दिवसातच तिथे १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कॉल केले आहेत. Lokmat is one of the leading YouTube News...