मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील खोजेवडी येथे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. विशे...