शिवसेना आमदार पात्र अपात्रतेवर सुनावणी. राष्ट्रीय युवा महोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर नाशिक मद्ये जोरदार तयारी.आदित्य ठाकरेंची सातारा जिल्ह्यातील पाटण येथे सभा. शरद पवार यांची पत्रकार परिषद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर.शिवसंकल्प अभियानांत...