मंचर शहरातील दर्ग्याखाली आढळलेल्या भुयारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र तणाव निवळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी पुरातत्व खात्याने या भुयाराची सखोल पाहणी करून त्यातील सत्य जाहीर करावे अशी मागणी केली आहे. प्रशासनाचा आणि पुरातत्व खात्याचा अहवाल आम्हाला मान्य असेल, असे कार्यकर्त्यांनी स्पष्...