आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज, अविस्मरणीय असे अनमोल हिरे होऊन गेले आहेत. त्यापैकीच एक होते बाबूजी म्हणजेच सुधीर फडके होय. या ख्यातनाम गायक आणि संगीतकाराची आयुष्याची कहाणी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येत आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट 1 मे पासून सर्वांना पुन्हा एकदा बाबूजींच्या ...