धाराशिव जिल्ह्यात मराठवाडा गॅजेटच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. ओबीसी कार्यकर्त्यांनी खासदार-आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.In Dharashiv, the OBC community gathered to protest against the Marathwada Gazette. ...