Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण यावर मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक याचिकाकर्त्यांच्या मागण्यांवर आणि राज्य सरकारने सादर केलेल्या क...