Maratha Andolak CSMT Rada | CSMT स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची तुफान गर्दी | Maratha ReservationCSMT Maratha Andolak News | मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हजारो आंदोलक मुंबईत दाखल झालेत. मुंबईत पडणाऱ्या संततधार पावसामुळं या आंदोलकांचे मोठे हाल झाले. रात्रभर मिळेल तिथं आसरा घेण्याची वेळ या आंदोलकांवर आली...