मनोज जरांगे पाटील आज देवदर्शन दौरा करणार आहेत.. सकाळी ते नऊ वाजता सकाळीच अंतरवाली इथून मनोज जरांगे देवदर्शनाला निघालेत. सुरवातीला तुळजपूरला कुलस्वामिनी भवानीचं ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते लगेच पंढरपूर इथं विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतील.. त्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवालीला परतणार आहेत...मी नेहमी भवा...