स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 20 तारखेला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत राजू शेट्टी जरांगे यांना जाहीर पाठिंबा दिलाय.