मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमधून मोठी घोषणा केली आहे. आता त्यांनी मुंबई न जाता दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन नसून, एका ऐतिहासिक लढ्याचे ठिकाण शोधण्यासाठी मराठा बांधव एकत्र येणार आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील मराठा समाज एकत्र होणार आहे. हरियाणा, पंजाब, गुजरात, बिहार, कर्नाटका ...