इंडियन मेडिकल कौन्सिलने आज एकदिवसीय संप पुकारला आहे. होमिओपॅथी CCMP धारक डॉक्टरांना इंडियन मेडिकल कौन्सिलिंगमध्ये सहभागी करण्यास MBBS डॉक्टरांचा विरोध आहे. जळगावमधील साधारण अडीच हजार डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला असून मेडिकल हब म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आ...