Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटीव यांच्या हत्येची सुपारी एका बड्या नेत्याने दिल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी 2 संशयीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याच प्रकरणाचा सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणा...