Manoj Jarange Patil News: मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना शिवसेना ठाकरे गटाने जेवणाची सोय करून दिली आहे. शिवसैनिकांनी आंदोलकांना मदतीचा हात दिला असून अन्नदानाची व्यवस्था करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra...