Manmad Onion Farmers News | एकीकडे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावलेला असताना दुसरीकडे श्रीलंकेने देखील कांद्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यावरून थेट 50 टक्के केले तिकडे बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात मंदावलीचा आहे याचा परिणाम कांद्याच्या भावावर होऊन आज कांद्याला प्रती किलो 10 ते 12 रुपये इतक...