Manoj Jarange Patil News | मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे बोलताना पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जरांगे यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की, "तुम्ही लई वेड्यावानी करायला लागले तर मग तुमचं 'गबाळ' बाहेर काढेन." News18...