राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानीत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत शेतकरी प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांनी उपोषणात शक्ती वाया न घालता, दिवाळीपर्यंत सरकारने जाहीर केलेल्या मदतीची वाट पाहावी, असे आवाहन त्यांनी केले. जर ...