Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाचा एक खळबळजनक गौप्यस्फोट समोर आला आहे! जरांगे पाटलांना जिवे मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा गंभीर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जरांगे पाटलांचा जुना सहकारी अमोल खुने आणि दादा गरूड या दोघांना पोल...