Manoj Jarange Patil Horse Riding Video | बीड जिल्ह्यात सध्या गॉगलचा वाद चांगलाच तापलाय! धनंजय मुंडेंनी मेळाव्यातून चष्मा दाखवत टोला मारला, तर दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटलांनी घोड्यावरून स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलं. गॉगलपासून सुरू झालेला हा वाद आता घोड्यापर्यंत पोहोचलाय! पाहा या राजकीय "स्टाइल वॉर"चं ...