Manoj Jarange News | Manoj Jarange Threten News | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून जालना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. बीड जिल्ह्यातील जरांगे समर्थकांनी याबाबत जालना पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर गुन्हे शोध पथकानं जलद कारवाई करत दो...