Manoj Jarange News | Beed OBC Melava | आज बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यासाठी ओबीसी आक्रमक झालेत आणि बीडमध्ये ओबीसी नेते एकवटणार आहेत. मेळाव्याआधी जरांगेंनी मुंडे-भुजबळांना थेट इशारा दिलाय.Manoj Jarange News | Chhagan Bhujbal News | Beed OBC Melava | Maratha ...