माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भालचंद्र मुणगेकर यांना आदरांजली वाहिली.The fo...